वसंतराव देसाई साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू ; उत्तूर परिसरात शोककळा

आजरा (अमित गुरव ) –वसंतराव देसाई (गवसे) साखर कारखान्यात कार्यरत असलेले कर्मचारी प्रकाश गणपती घेवडे (वय ५२, रा. उत्तूर) यांचा दुचाकी घसरून अपघात होऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी घडली. ही घटना आजरा-आंबोली मार्गावरील मसोली गावानजिक घडली असून, दुचाकी घसरल्याने ते रस्त्यावर पडले व गंभीर जखमी झाले. त्यांचा मृत्यू घटनास्थळीच झाला असल्याची प्राथमिक माहिती … Continue reading वसंतराव देसाई साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू ; उत्तूर परिसरात शोककळा