आजरा तालुक्याचा निकाल 97.83% , 24 शाळांनी बजावली 100%निकालाची कामगिरी

आजरा :दहावी परीक्षेचा आजरा तालुक्याचा निकाल यंदा 97.83% इतका लागला आहे. एकूण 1,247 विद्यार्थ्यांपैकी 1,220 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे तालुक्यातील 24 शाळांनी 100% निकालाची कामगिरी बजावली आहे. सकाळपासूनच विद्यार्थी आणि पालक यांच्या मनामध्ये निकालाची हुरहूर लागली होती. पण निकाल लागताच जवळपास सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरले होते. काही लोकांनी पेढे वाटून तर काही काही … Continue reading आजरा तालुक्याचा निकाल 97.83% , 24 शाळांनी बजावली 100%निकालाची कामगिरी