आजरा जिल्हा परिषद कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न पालकमंत्री आबिटकर आणि अशोक चराटी यांनी केले मार्गदर्शन

आजरा(हसन तकीलदार):बालक मंदिर शाळेच्या उदघाट्न कार्यक्रमानंतर लगेचच आजरा जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील मतदार संघांचे तुकडे केल्याबद्दल आणि जिल्हापरिषद गण कमी केल्याबद्दल कार्यकर्त्यांनी खंत आणि नाराजी व्यक्त केली. प्रत्येकाने आपले म्हणणे मांडले व त्यावेळी पालकमंत्री आणि चराटी यांनी आपले मत व्यक्त करीत आढावा घेतला. यावेळी श्री. आबिटकर म्हणाले, आजऱ्यातील … Continue reading आजरा जिल्हा परिषद कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न पालकमंत्री आबिटकर आणि अशोक चराटी यांनी केले मार्गदर्शन