अक्षय तृतीया महत्त्व आणि इतिहास

महत्वाचा सण व सुमुहुर्त व आपल्या प्राचीन कृषीसंस्कृतीतील महत्वाचा दिवस.परंपरेने  शेतीतील माती, शेती अवजारे, नंदी आणि शिवांची पूजा रूढ आहे.महात्मा बसवेश्वर यांची  आज जयंती. या उदार महामानवाने समतेची द्वाही दिली ,त्यांचा स्मरण दिनचं ! अक्षय तृतीया…अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे  दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया… अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आहे. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा … Continue reading अक्षय तृतीया महत्त्व आणि इतिहास