अमेरिकेचे ‘प्रेमळ’ गिफ्ट: भारतावर २५% अतिरिक्त टॅरिफचा ‘उत्सव’

अमेरिकेचे ‘प्रेमळ’ गिफ्ट: भारतावर २५% अतिरिक्त टॅरिफचा ‘उत्सव’७ ऑगस्ट २०२५ रोजी, अमेरिकेच्या सौम्य आणि सदैव हितैषी धोरणांचा एक नवा अध्याय भारतावर “२५% प्रेमळ टॅरिफ” लावून सुरू झाला. उगाच व्यापाराचे कारण देऊन नाही – हा तर एक प्रकारचा काढलेला “प्रेमाचा फुरसडा” आहे. आधीच असलेल्या २५% शुल्कावर हे अतिरिक्त २५% म्हणजे – प्रेमाच्या ओलाव्याने भारलेला संपूर्ण ५०% … Continue reading अमेरिकेचे ‘प्रेमळ’ गिफ्ट: भारतावर २५% अतिरिक्त टॅरिफचा ‘उत्सव’