“बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट सुधारणा: छोट्या नर्सिंग होम्ससाठी दिलासा देणारी मुंबईतील मंत्रीस्तरीय बैठक”

मुंबई ( प्रतिनिधी ) -: मुंबईत छोट्या नर्सिंग होम्सच्या समस्यांवर महत्त्वाची बैठकआज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मा. मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत इंडियन मेडिकल असोसिएशन व अस्तित्व परिषद प्रतिनिधींशी बैठक पार पडली. ही बैठक बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट अंतर्गत छोट्या नर्सिंग होम्सच्या विविध अडचणींवर केंद्रित होती. बैठकीत पुढील मुद्द्यांवर … Continue reading “बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट सुधारणा: छोट्या नर्सिंग होम्ससाठी दिलासा देणारी मुंबईतील मंत्रीस्तरीय बैठक”