CRPF bharati I CRPF Jobs
एकून पदे :
६०
पदाचे नाव:
- विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी
- जीडीएमओ (पुरुष आणि महिला)
शिक्षण:
- विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी – संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी किंवा पदविका आणि अनुभव आवश्यक.
- जीडीएमओ (पुरुष आणि महिला) – एमबीबीएस
वय :
- २८-७० वर्षे.
Pay Scale (वेतन):
- ७५,०००/- ते ८५,०००/-
अर्ज कसा कराल
- मुलाखत.
नोकरीचे ठिकाण :
- संपूर्ण भारत.
महत्त्वाच्या तारखा
- मुलाखतीची तारीख : २२ व २९ नोव्हेंबर २०२१
अधिकृत जाहिरात व अर्ज डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.
https://crpf.gov.in/recruitment-details.htm?224/AdvertiseDetail
मुख्यसंपादक
[…] […]