१ लाख रुपयांचे कर्ज लाडक्या बहिणींना मिळणार – जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे !

नवी दिल्ली/मुंबई – केंद्र आणि राज्य सरकार महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत आहेत. अशाच एक योजनेअंतर्गत आता लाखो बहिणींना स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. विशेष म्हणजे, या कर्जावर सरकारद्वारे व्याज सुद्धा सबसिडीच्या स्वरूपात दिले जाणार आहे. ✅ योजनेचे नाव – महिला उद्योजकता विकास योजना / महिला स्वयंरोजगार कर्ज योजना … Continue reading १ लाख रुपयांचे कर्ज लाडक्या बहिणींना मिळणार – जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे !