आजरा ( अमित गुरव) -: आजरा बसस्थानक परिसरात एक गृहस्थ हे बेशुद्ध पडले होते त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेची वर्दी त्यांची पत्नी संगीता वास्कर यांनी आजरा पोलिसात दिली आहे. चंद्रकांत मारुती वास्कर ( वय ५० ) रा. मेठेवाडी हे उपचार करता उपचार करता गारगोटी कडगाव येथील डॉक्टर देशपांडे यांच्याकडे जात होते पण अचानक बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले . त्यांना ग्रामीण रुग्णालय आजरा येथे उपचारासाठी दाखल केले पण तत्पूर्वीच डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे सांगितले. पुढील तपास भदरगे हे करत आहेत
मुख्यसंपादक