राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनाने धनगरमोळा रहिवाशीयांना त्रास

आजरा (हसन तकीलदार ):-मागील दोनवर्षांपासून संकेश्वर बांदा महामार्गाचे काम सुरु होते. आता ते पूर्णत्वास गेले आहे. परंतु या महामार्गावरील रस्त्याशेजारील गटारी योग्यरित्या न बांधल्यामुळे काही ठिकाणी त्रास तर होतच आहे परंतु धनगरमोळा परिसरात गटारीच बांधल्या नसल्यामुळे पावसाचे रस्त्यावरील पाणी घरामध्ये घुसण्याचे प्रकार सुरु आहे. पावसाच्या सुरवातीलाच ही परिस्थिती असेल तर संपूर्ण पावसाळा आम्ही झेलायचा कसा … Continue reading राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनाने धनगरमोळा रहिवाशीयांना त्रास