संवाद की संधारण ? पोलिसांच्या कार्यक्रमावर संशयाची छाया

इचलकरंजी ( प्रतिनिधी ) इचलकरंजीतील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या गंभीर प्रकरणानंतर आता गावभाग पोलीस ठाण्याच्या “करिअर मार्गदर्शन शाळा” उपक्रमावरही संशय व्यक्त करण्यात येत आहे. विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा थेट आरोप केला असून, या संदर्भात आठवडाभरात पोलीस ठाण्याकडून कोणतीही अधिकृत माहिती माध्यमांना देण्यात आलेली नाही. राज्य शासनाने डिजिटल मीडियाला अधिकृत मान्यता दिलेली असतानाही, काही … Continue reading संवाद की संधारण ? पोलिसांच्या कार्यक्रमावर संशयाची छाया