गोरगरीब गरजू रुग्णांची आजरा ग्रामीण रुग्णालयात होणार डायलेसिस सुविधा
आजरा (हसन तकीलदार):-आजरा ग्रामीण रुग्णालयात नाम. प्रकाश आबिटकर यांचे हस्ते डायलेसिस सेंटरचे उदघाट्न नुकताच झाले. यामुळे परिसरातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना आता खर्चिक प्रवासाशिवाय स्थानिक स्तरावरच ही उपलब्ध होणार आहे. आरोग्य मंत्री नाम. आबिटकर यांनी केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामीण रुग्णालयात डायलेसिस सेंटर सुरु केलेबद्दल आजरा अन्याय निवारण समितीतर्फे नाम. आबिटकर यांना आभार … Continue reading गोरगरीब गरजू रुग्णांची आजरा ग्रामीण रुग्णालयात होणार डायलेसिस सुविधा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed