डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र आजरा तालुकाध्यक्ष संभाजी जाधव तर उपाध्यक्ष अमित गुरव यांची नियुक्ती

आजरा .- प्रतिनिधी. डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या आजरा तालुकाध्यपदी सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्रचे संपादक संभाजी जाधव तर उपाध्यक्षपदी अमित गुरव यांची निवड करण्यात आली.तसेच सचिव सुभाष पोवार, सुभाष पाटील सल्लागार, यांची निवड करण्यात आली आहे. सदरच्या निवडी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, जिल्ह्याचे अध्यक्ष भाऊसाहेब फास्के व उपाध्यक्ष दीपक … Continue reading डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र आजरा तालुकाध्यक्ष संभाजी जाधव तर उपाध्यक्ष अमित गुरव यांची नियुक्ती