“शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिल स्कोर मागू नका” – देवेंद्र फडणवीस यांची बँकांना सूचना

मुंबई :राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना उद्देशून महत्त्वाचे वक्तव्य करताना स्पष्टपणे सांगितले की, “शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज देताना सिबिल स्कोरचा अडसर निर्माण करू नका.” ते राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत बोलत होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय आवश्यक – फडणवीस “सिबिल स्कोर ही संकल्पना शहरी कर्जदारांसाठी योग्य असू शकते, मात्र ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची परिस्थिती वेगळी आहे. वारंवार निसर्गाच्या … Continue reading “शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिल स्कोर मागू नका” – देवेंद्र फडणवीस यांची बँकांना सूचना