अमित गुरव -: बेळगाव चे पालकमंत्री ( कर्नाटक ) सतीश जारकीहोळी व खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी महविकास आघाडी सोबत जाऊन नंदाताई कुप्पेकर – बाभुळकर यांना जाहीर पाठिंबा दिल्याने त्यांना दहा हत्तीचे बळ प्राप्त झाले. त्यामुळे बाभुलकर यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
महाविकास आघाडीच्या एकतेतून विजय होऊ शकतो तसेच परिवर्तन होऊन नव्या युगाच्या विकासाच्या दिशेने वाटचाल होऊ शकते असे चित्र निर्माण होत आहे. प्रत्येक पाठिंबा हा महत्वाचा ठरत असून अश्या पाठिंब्याची गरज सर्व उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना नक्कीच प्रेरणा देणारी आहे.
मुख्यसंपादक