परगावचे व वास्तव्यास नसलेले मतदार वगळा – आजरा अन्याय निवारण समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
आजरा (हसन तकीलदार):येणाऱ्या आजरा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर बाहेरील व वास्तव्यास नसलेल्या व्यक्तींची नोंद असल्याचा गंभीर आरोप आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने केला आहे. अशा मतदारांची नावे तात्काळ वगळावीत आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व न्याय्य राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे केली आहे. नुकत्याच सुरू झालेल्या मतदार यादी … Continue reading परगावचे व वास्तव्यास नसलेले मतदार वगळा – आजरा अन्याय निवारण समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed