आजरा ( अमित गुरव) -: आजरा तालुका सहकारी साखर कारखाना कामगार युनियन ची कार्यकारिणी जाहीर झाली आहे. अध्यक्ष पदी धनाजी शंकर किल्लेदार यांची नियुक्ती झाली . तसेच उपाध्यक्ष तुकाराम शंकर पाटील व भागोजी शिवाजी घाटगे यांची नियुक्ती करण्यात आली.
गणपती पांडुरंग पेडणेकर कार्याध्यक्ष , बाळू दत्तू दळवी जनरल सेक्रेटरी, दशरथ अंतू पंडित सह. सेक्रेटरी , अनिल आप्पा पोवार खजिनदार , नजबुल्ला सुलतान वाडीकर सदस्य , रामचंद्र गणपती सावंत , सिलेमान बाबालाल पठाण, अरुण निवृत्ती डोंगरे , रविंद्र आप्पासाहेब जाधव , उत्तम पांडुरंग बुडके , संजय धोंडीबा उत्तूरकर , रामचंद्र अवंनाप्पा होण्याळकर , गुंडू मारुती परीट, पांडुरंग महादेव जाधव , सतीश गणपतराव देसाई या सर्वांची सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.
पदाधिकारी निवडीने आपला माणसाची नियुक्ती मुळे शेतकरी वर्ग खुश झाला आहे त्यामुळे अभिनंदनाचा वर्षाव होत असून यासर्वांमुळे त्यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे.
मुख्यसंपादक