राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज – पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

राधानगरी (प्रतिनिधी):राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांची दीर्घकाळची मागणी असलेल्या दिवसा वीजपुरवठा योजनेला अखेर मूर्त स्वरूप मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या काही महिन्यांत तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषीपंपांसाठी दिवसा वीज उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. आमदार आबिटकर यांनी यासाठी सातत्याने ऊर्जामंत्री, महावितरण अधिकारी आणि शासन दरबारी पाठपुरावा केला होता. याअंतर्गत तालुक्याच्या विविध गावांमध्ये कृषी पंपांसाठी … Continue reading राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज – पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती