भादवण ता- आजरा गावाचे रहिवासी गणपती जाधव ( वय 90 ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा , सून आणि 3 नातवंडे असा परिवार आहे. जाधव कुटुंबियांच्या दुःखात माणुसकी ची ओळख असलेल्या भादवण गावचे समस्त नागरिक सहभागी आहेत .
प्रकाश मुळीक यांचे अल्पशा आजाराने निधन
मुख्यसंपादक