सर्व सभासदांना साखर द्या नाहीतर आमची शेअर्स रक्कम व्याजासहित परत करा – पाटील
आजरा (अमित गुरव ):-वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह. साखर कारखान्यामार्फत ऊस पुरवठादार आणि दहा हजारच्या वर शेअर्स रक्कम असणाऱ्यांना सवलतीच्या दरात साखर वितरण करण्याचे काम सुरु आहे. परंतु कमी शेअर्स रक्कम असणाऱ्या व कारखाना स्थापनेच्यावेळी मदत केलेल्या सभासदांना साखर मिळणार नसलेने त्यांच्यावर अन्याय होणार आहे त्यामुळे या विरोधात एकत्र येऊन आंदोलन छेडणार अशा आशयाचे निवेदन … Continue reading सर्व सभासदांना साखर द्या नाहीतर आमची शेअर्स रक्कम व्याजासहित परत करा – पाटील
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed