Homeघडामोडीगुरव समाजाचे राज्यव्यापी वधू वर मेळावा आणि सत्कार समारंभाचे आयोजन

गुरव समाजाचे राज्यव्यापी वधू वर मेळावा आणि सत्कार समारंभाचे आयोजन

अमित गुरव -: अखिल महारष्ट्र गुरव समाज संघटना यांच्याकडून समाजाचा राज्यव्यापी वधू वर मेळावा आणि सत्कार समारंभ कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. आर. डी. पाटील ( मा. सभापती स्थायी समिती कोल्हापूर ) असून आ. राजेश श्रीरसागर आणि मा. आ. आणि राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे अध्यक्ष विजयराजे शिंदे हे सत्कारमूर्ती उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यासाठी पदाधिकारी आणि समाजातील जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे तसेच समाज बांधवांनी आपली नावे पदाधिकारी यांच्या कडे द्यावीत. असे अखिल महाराष्ट्र गुरव समाज संघटना अध्यक्ष श्री . धनाजी गुरव यांनी आवाहन केले आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular