बिरेश्वरच्या आजरा शाखेला आरोग्यमंत्र्यांची सदिच्छा भेट

आजरा/प्रतिनिधी बीरेश्वर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी या संस्थेच्या आजरा शाखेला महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री नामदार प्रकाशराव आबिटकर यांनी सदिच्छा भेट दिली. माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व माजी मंत्री विद्यमान आमदार शशिकलाताई जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक व गोव्यामध्ये संस्थेच्या २२६ शाखा उत्कृष्ट पद्धतीने सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. संस्थेचे शाखा अध्यक्ष ज्योतिप्रसाद सावंत यांच्या हस्ते … Continue reading बिरेश्वरच्या आजरा शाखेला आरोग्यमंत्र्यांची सदिच्छा भेट