ब्रा चा इतिहास आणि बरच काही…

सध्या हेमांगी कवी यांनी लिहलेली बाई , बुब्स , ब्रा बद्दलची पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. ती पोस्ट वाचायची असेल तर खालील लिंक वर क्लिक करू शकता. अंग तुला माहीत आहे का ? जगात नो ब्रा डे सुद्धा साजरा करण्यात येतो ; कविता आपल्या वर्गमैत्रिण असलेल्या सुषमा ला म्हणाली. त्यावर त्या दोघींचे संभाषण सुरू झाले. … Continue reading ब्रा चा इतिहास आणि बरच काही…