स्वातंत्र्य दिन – विशेष लेख

देश आपला शौर्याचा अन् त्यागाचासैनिकाच्या बलिदानाने मिळालेल्या स्वातंत्र्याचा…सह्याद्रीच्या अभिमानाचाविविधतेने नटलेल्या परंपरेचा जगाच्या नकाशात भारताचा इतिहास सुवर्ण अक्षराने लिहिला गेला आहे तो का? तर भारतावर परकीयांचे साम्राज्य स्थापित असतानाही त्यावर अनेक शूरवीराने स्वबळावर स्वातंत्र्य निर्माण केले.१९४७ सालचा भारत पाहिला तर साक्षरतेचे प्रमाण अत्यंत अल्प,कमी शैक्षणिक सुविधा,तसेच साक्षरतेची जनजागृती नव्हती, कुठली शैक्षणिक साधने नव्हती, अंधश्रद्धेचा घेराव घातला … Continue reading स्वातंत्र्य दिन – विशेष लेख