आजरा तालुक्यातील भादवण येथील रहिवासी श्री. सागर आप्पा गोरे यांच्या मातोश्री व व्यावसायिक श्री. आप्पा गोरे यांच्या पत्नी कै. लिलाबाई आप्पा गोरे यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या निधनाने भादवण ग्रामस्थ तसेच मुंबईतील सर्व गावकरी परिवार शोकाकुल झाला आहे. गावातील सामाजिक, धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग नेहमीच महत्त्वाचा राहिला होता.
कै. लिलाबाई गोरे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण प्रसंगात धैर्य मिळो हीच सर्वांची सदिच्छा.
तमाम भादवण ग्रामस्थ व मुंबईकरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक



