केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक शाखेत स्थानिक भाषा बोलू शकणारे कर्मचारी असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्राहकांसोबत संवाद सुकर व्हावा आणि सेवा अधिक परिणामकारक व्हावी यासाठी बँकांनी हे पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यासोबतच, भाषिक प्राविण्याला बँकांच्या मूल्यांकन धोरणात समाविष्ट करण्याचा विचार करावा, अशीही महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी बँक व्यवस्थापनांना केली.
ग्राहकांना त्यांच्या भाषेत सेवा देण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
✅ दैनंदिन अपडेट्स हवे आहेत?
मग आजच Link Marathi सोबत जोडून रहा!
📲 WhatsApp Channel (तुमचा नंबर पूर्णपणे सुरक्षित)
👉
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
▶️ YouTube – ताज्या बातम्या आणि व्हिडिओंसाठी
👉
https://youtube.com/@linkmarathi-news?si=4ycB0yncq6Xs8asH
महत्वाच्या बातम्या, माहितीपूर्ण लेख, आणि दैनंदिन घडामोडी — एकाच ठिकाणी!

मुख्यसंपादक



