महाराष्ट्राची कुपोषण मुक्तीच्या दिशेने दमदार वाटचाल

मुंबई ( प्रतिनिधी ) राज्यातील बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने कुपोषणमुक्तीचा लढा अधिक व्यापक व परिणामकारक ठरत असून, विविध यंत्रणांच्या समन्वित प्रयत्नांना अपेक्षित यश लाभले आहे. गेल्या दोन वर्षांत राज्यातील कुपोषणाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली असून, हे राज्यासाठी मोठे यश मानले जात आहे. राज्यात अतितीव्र कुपोषित बालकांचे प्रमाण 1.93 टक्क्यांवरून थेट 0.61 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. तर … Continue reading महाराष्ट्राची कुपोषण मुक्तीच्या दिशेने दमदार वाटचाल