Homeघडामोडीआमदार शिवाजराव पाटील यांचे हस्ते आजऱ्यात पदाधिकारी निवड पत्रे वाटप

आमदार शिवाजराव पाटील यांचे हस्ते आजऱ्यात पदाधिकारी निवड पत्रे वाटप

आजरा (हसन तकीलदार ):- भारतीय जनता पार्टी आजरा कार्यकारणीच्या पद वाटपासाठी उपस्थित श्री. शिवाजीराव (भाऊ) पाटील यांच्या हस्ते कार्यकारणीची पदे वाटप करण्यात आली.

यामध्ये आजरा शहराध्यक्ष पदी आकाश रावसाहेब पाटील व महिला शहराध्यक्ष पदी माधवी पाचवडेकर यांना निवडीचे पत्र देण्यात आली. याचबरोबर इतर कमिट्यांचे देखील पदे शिवाजीराव पाटील व भाजपा आजरा तालुका अध्यक्ष अनिकेत चराटी यांच्या हस्ते देण्यात आली.यावेळी आमदार शिवाजराव पाटील यांनी तालुक्यातील कामकाजाचा आढावा घेत पक्षवाढीसाठी प्रयत्न करण्याबाबत सूचना दिल्या. त्याचप्रमाणे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी केले प्रस्ताविक व स्वागत अनिकेत चराटी यांनी केले, आभार जयवंत सुतार यांनी मानले या कार्यक्रमासाठी आजराच्या माजी नगराध्यक्ष जोस्ना चराटी, संयोगिता बापट, शामली वाघ, जयवंत सुतार, आनंदा कुंभार, सुधीर(बापू) कुंभार, अनिल पाटील, सी. आर. देसाई, लहू वाकर, शैलेश पाटील, नाथा देसाई, अभिजीत रांगणेकर, दीपक गवळी आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.

🟢 दैनंदिन अपडेट्ससाठी खास निमंत्रण!

आपणास महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेची माहिती आणि इतर उपयोगी अपडेट्स दररोज मिळाव्यात, यासाठी आजच खालीलपैकी कोणत्याही पर्यायामध्ये सामील व्हा:

📌 WhatsApp Group – नियमित अपडेट्ससाठी
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)

🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!

व्हाट्सअप चॅनेल लिंक👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

You Tube लिंक 👇

https://youtube.com/@linkmarathi-news?si=4ycB0yncq6Xs8asH

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular