कोल्हापूर : कळकेवाडी ता.पाटण येथील शुभांगी कृष्णत मोहिते यांनी शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागात “डायव्हर्सिटी ऑफ बटरफ्लाय ऑफ आजरा तहसील कोल्हापूर डिस्ट्रिक्ट महाराष्ट्रा विथ स्पेसिअल रेफरन्स टू फॉरेस्ट अँड एग्रीकल्चर इकोसिस्टीमस् ” विषयाचा शोधप्रबंध सादर केला आहे. या शोध प्रबंधासाठी त्यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएच. डी जाहीर झाली असून यांना डॉ. एल. पी. लंका यांचे मार्गदर्शन लाभले. शुभांगी ह्या कोरीवडेचे अमोल भोसले यांच्या पत्नी आहेत.
मुख्यसंपादक