कोल्हापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे आपल्याला पालकमंत्री पद मिळेल अशी अपेक्षा श्री. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना होती.

पण त्यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री केले गेले. यावर काही दिवसापासून खलबत्ते रंगली होती. अश्यातच मुश्रीफ यांनी वाशिम – कोल्हापूर -मुंबई हे साधारण 800 किमी प्रवास जमत नाही असे कारण देऊन पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली आहे.

मुख्यसंपादक