नेपाळ सोशल मीडिया बंदी , आंदोलन आणि राजकीय उलथापालथ : डिजिटल अधिकारांवरील मोठा जनआक्रोश

न्युज नेटवर्क -: नेपाळ सरकारने सरकारी नोंदणीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे फेसबुक, X, यूट्यूब आणि इतर 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली . TikTok, Viber आणि इतर काही अ‍ॅप्सना नियमांचे पालन करून काम करण्यास परवानगी दिली गेली . युवा वर्गाने या डिजिटल बंदी विरोधात व्यापक आंदोलन राबवले. या आंदोलनात सत्ताधारी प्रणालीवरील भ्रष्टाचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील निर्बंध अशा … Continue reading नेपाळ सोशल मीडिया बंदी , आंदोलन आणि राजकीय उलथापालथ : डिजिटल अधिकारांवरील मोठा जनआक्रोश