प्रतिनिधी -: ओ. बी. सी बारा बलुतेदार महासंघाच्या कोकण विभाग मध्ये अभय गुरव यांचे कार्य पाहता त्यांची नियुक्ती कोकण विभाग संघटक पदी करण्यात आली आहे.
नियुक्ती पत्रावर प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे , उपाध्यक्ष प्रतापराव गुरव , कार्याध्यक्ष सचिन दादा दरेकर , यांच्या सह्या आहेत.

बराबलुतेदारांचा कोकण विभागाचा मेळावा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार असून अध्यक्षस्थानी कल्याणराव दळे , तर प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नामदार भरतशेठ गोगावले येत असल्याची माहिती श्री. गुरव यांनी दिली.

मुख्यसंपादक