पायलट आणि को पायलटला एकसारखे जेवण दिले जात नाही कारण काय…?

विमानप्रवास करणाऱ्या अनेकांना पायलटच्या कामाबाबत आणि त्यांच्या शिस्तबद्ध जीवनशैलीबाबत नेहमीच कुतूहल असते. विमानात पायलट आणि को-पायलट हे दोघे असतात, हे आपण जाणतोच. पण एक गोष्ट फार कमी जणांना माहीत असते — ती म्हणजे, दोघांनाही एकसारखे जेवण दिले जात नाही. यामागे एक अतिशय महत्त्वाचे आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असे कारण आहे. समजा, पायलट आणि को-पायलट दोघांनीही एकसारखे … Continue reading पायलट आणि को पायलटला एकसारखे जेवण दिले जात नाही कारण काय…?