“विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! बेलगावमध्ये धर्माच्या नावावर घातपाताचा कट उघड”

हुळिकट्टी (ता. सौंदत्ती) | प्रतिनिधी बेलगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील हुळिकट्टी येथील सरकारी शाळेच्या पाण्याच्या टाकीत विष घालून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा कट रचल्याचा आरोप श्रीराम सेनेचा तालुका अध्यक्ष सागर पाटील याच्यावर असून त्याच्यासह आणखी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत या कटामागील उद्देश शाळेतील मुस्लिम मुख्याध्यापक सुलेमान … Continue reading “विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! बेलगावमध्ये धर्माच्या नावावर घातपाताचा कट उघड”