Homeकला-क्रीडाPrasad Khandekar Birthday: 'ती' घटना घडली नसती तर आज प्रसाद खांडेकर 'हास्यजत्रा'...

Prasad Khandekar Birthday: ‘ती’ घटना घडली नसती तर आज प्रसाद खांडेकर ‘हास्यजत्रा’ नाही तर IPL गाजवत असता..

Prasad Khandekar: महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे प्रसाद खांडेकर. प्रसाद आणि नम्रता संभेराव (Namrata Sambherao) या दोघांची जोडी महाराष्ट्राची हास्यजत्रा शो मध्ये हिट आहे.

प्रसादची केवळ अभिनय करत नाही तर तो उत्तम लेखक आहे. त्यांचे ‘कुर्रर्रर’ हे विनोदी नाटक सध्या जोरदार सुरू आहे. या शिवाय प्रसाद ‘एकदा येऊन तर बघा…रिटर्न जाणारच नाही’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे.

प्रसाद साठी इथपर्यंतचा प्रवास फार अवघड होता. त्याने खूप स्ट्रगल केला आहे. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की त्याला अभिनयात काहीच रस नव्हता, त्याला खरं तर क्रिकेटर व्हायचं होतं. पण एक ‘ती’ घटना घडली नसली तर तो ‘हास्यजत्रा’ नाही तर ‘IPL’ गाजवत असता..

आज प्रयासचा वाढदिवस, त्या निमित्ताने जाणून घेऊया ही खास गोष्ट..

प्रसाद खांडेकर म्हणजे विनोदाची डबल डेकर अशी त्याची ख्याती आहे. उत्तम अभिनय, तितकीच सशक्त लेखनी आणि विनोदाचा सकस दर्जा यामुळे प्रसादने एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

‘हास्यजत्रा’ सुरू झाली की, प्रेक्षक प्रसादची आतुरतेने वाट पाहत असतात. मग तो पोलिसाच्या भूमिकेत असो, मुलाला बडवणाऱ्या बाबाच्या भूमिकेत असो किंवा अगदी सर्वांना आवडल्या आवली लवली कोहली च्या भूमिकेत असो.. त्याच्या प्रत्येक भूमिकेतून त्याने आपल्याला भरभरून हसवलं आहे. त्याने साकारलेलं गतिशील वेगेपूरकर हे पात्र तर प्रेक्षकांना भंडावून सोडतं.

प्रसाद आज मनोरंजन क्षेत्रात जरी आज चमकत असला तरी तो उत्तम क्रिकेटर आहे. त्याच्या आयुष्यात एक घटना घडली म्हणून तो मागे आला नाहीतर प्रसाद आज क्रिकेटर झाला असता. ती घटना अशी की..

‘त्यानंतर मी माझ्या वडिलांबरोबर भरत जाधवचं ‘श्रीमंत दामोदर पंत’हे नाटक बघायला गेलो होतो. त्यावेळी मला असं वाटलं की हे क्रिकेट सारखंच आहे. इथे तुम्ही करत असलेल्या कामाची तुम्हाला समोरासमोर पोचपावती मिळते.’

‘त्यानंतर मी माझ्या वडिलांबरोबर भरत जाधवचं ‘श्रीमंत दामोदर पंत’हे नाटक बघायला गेलो होतो. त्यावेळी मला असं वाटलं की हे क्रिकेट सारखंच आहे. इथे तुम्ही करत असलेल्या कामाची तुम्हाला समोरासमोर पोचपावती मिळते.’

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular