कुरेशी समाजाने घेतला दोन महिन्यांपासूनचा बहिष्कार मागे! अजित पवारांनी केली मध्यस्ती!!

मुंबई (प्रतिनिधी): कथित गोरक्षकांकडून होणारी अडवणूक आणि मारहाण, खोट्या पोलिस तक्रारी आणि कठोर अटींमुळे कत्तलीसाठीच्या जनावरांची वाहतूक करताना होणाऱ्या त्रासातून सुटका करण्याच्या मागणीसाठी कुरेशी समाजाने सात जूनपासून म्हैसवर्गीय जनावरांची कत्तलीवर बहिष्कार टाकला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सर्व अडचणींतून मार्ग काढण्याची ग्वाही दिल्यामुळे कुरेशी समाजाने बहिष्कार मागे घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली … Continue reading कुरेशी समाजाने घेतला दोन महिन्यांपासूनचा बहिष्कार मागे! अजित पवारांनी केली मध्यस्ती!!