शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे जे ग्रुप हॉस्पिटल्स मुंबई येथे भरती
पदे -शिपाई , डाटा एन्ट्री ऑपरेटर
पदसंख्या – २१
पात्रता -७ वी / १० वी उत्तीर्ण ,
१२ वी उत्तीर्ण किंवा पदवी सह संगणकाचे ज्ञान ( MSCIT ) , मराठी टायपिंग ( मराठी ३० शप्रमि / इंग्रजी ४० )
वय – १८- ३० ( नियमानुसार )
प्रत्यक्ष मुलाखत – २९ एप्रिल २०२५

मुख्यसंपादक