आजरा (हसन तकीलदार ):-आजरा आंबोली रोडलगत सोनेखान कॉम्प्लेक्स येथे रॉयल स्टील फॅब्रिकेशनचे दिमाखात उदघाट्न सोहळा संपन्न झाला.

स्टील फॅब्रिकेशनमध्ये नामांकित असलेले मुस्तकीम काकतिकर यांचे रॉयल स्टील फॅब्रिकेशन फर्मचे इस्माईल काकतिकर व फलक काकतिकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. स्टील रेलिंग फिटिंग, ग्लास रिलिंग, फॅब्रिकेशन हार्डवेअर त्याचप्रमाणे स्टील फॅब्रिकेशन मटेरियल एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. याप्रसंगी मुफ्ती तौफिक नसरदी यांनी दुआ पठण केली. यावेळी हसन शेख, मुनाफ सोनेखान, रावसाहेब पाटील, उमेश गोवेकर, नितीन पाचवडेकर, इसाक शेख, रहुफ काकतिकर, अमानुल्ला हेरेकर, मंजूर मुजावर, ऍड. इम्रान सोनेखान, लाजिद काकतिकर, बादशहा नसरदी, रजाक सोनेखान,इम्रान लमतुरे, असिफ सोनेखान, आरिफ हसन खेडेकर आदिजण उपस्थित होते.

मुख्यसंपादक