“शाळा सुरू… जिल्हाधिकारी थेट वर्गात !”

आजरा (हसन तकीलदार):- 16 जून शाळा प्रवेशोत्सव दिनानिमित्त जिल्हाधिकारी यांनी आजरा तालुक्यातील सर्वात दूर व दुर्गम अतिपावसाच्या ठिकाणी असलेल्या धनगरवाडा, किटवडे शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर स्वागत करून शुभेच्छा दिल्या . ठीक सकाळी साडेनऊ वाजता संबंधित शाळेत भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच त्यांना पुस्तके गणवेश ,खाऊ वाटप व व इतर साहित्य वाटप … Continue reading “शाळा सुरू… जिल्हाधिकारी थेट वर्गात !”