आमच्या कामाची दखल घ्या… फक्त एवढीच अपेक्षा
आजरा (हसन तकीलदार ):-दोन मिनिटं लाईट गेली तर आम्ही नको ते बोलतो, वायरमन आणि वीज खात्याला कोसतो, अनाप शनाप बोलतो परंतु ते कोणत्या परिस्थितीत काम करतात याचं भान आपल्याला नसतं.धो धो पावसात काम करताना त्यांची काय अवस्था होते याचा काडीचाही विचार आमच्या मनाला स्पर्शून जात नाही. आज नाईक गल्ली आजरा येथील एका घरातील वीज बंद … Continue reading आमच्या कामाची दखल घ्या… फक्त एवढीच अपेक्षा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed