मराठी साठी ठाकरेंचा हातात हात – जनतेने दिला कडक प्रतिसाद !

ठाकरे पुन्हा एकत्र! मराठीसाठीचा नवा अध्याय सुरू – वरळीतील विजयी मेळाव्यात जोशपूर्ण घोषणा मुंबई (५ जुलै २०२५) | विशेष प्रतिनिधी राजकारणात कधीच एकत्र न आलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे २० वर्षांनंतर पहिल्यांदाच एका व्यासपीठावर! मराठी अस्मिता, भाषा अभिमान आणि हिंदी सक्ती विरोधात एकत्र आलेल्या या ठाकरे बंधूंनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठी जागृतीची लाट निर्माण … Continue reading मराठी साठी ठाकरेंचा हातात हात – जनतेने दिला कडक प्रतिसाद !