भादवण – : भादवण ची यात्रा कोल्हापूर जिल्हाचा केंद्रबिंदू ठरत आहे. पण विमानाने प्रवास करणाऱ्या भाविकांच्या घरी त्यांच्येच लांब हून आलेले पै – पाहुणे मात्र भादवण तिठ्यावरून चालत येत होते. पत्रकार अमित गुरव यांनी त्यांची वेदना लक्षात घेत त्यातीलच एका स्त्रीला गाडीवरून गावी सोडले.
तेव्हा ते बोलताना त्या स्त्री ने मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहिण योजना आणली तुमच्या गावातील सरपंचांना गावात गाडी आणता येत नाही का असा तिखट प्रश्न विचारल्यावर शांत राहण्या पलीकडे काहीच करू शकलो नाही.
चौकट -: सरपंच सी. माधुरी गाडे यांना संपर्क साधला असता गाड्या सोडण्याबाबत पत्रव्यवहार झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

मुख्यसंपादक