वन्यप्राण्यामुळे निर्माण होणाऱ्या त्रासापासून न्याय मिळवून देण्यासाठी लढा सुरूच राहील -बहुजन मुक्ती पार्टी

आजरा (हसन तकीलदार ) :-वन्यप्राण्यामुळे शेतकरी आणि प्रवासी यांना होणाऱ्या त्रासापासून न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीचे आजऱ्यात टप्प्या टप्प्याने आंदोलन सुरु आहे. 30मे 2025रोजी यासाठी बहुजन मुक्ती पार्टीने एकदिवशीय धरणे आंदोलन केले होते. यामध्ये महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष डॉ. उल्हास त्रिरत्ने यांनी कोल्हापूर जिल्हा वनसंरक्षक यांचेशी आजऱ्यात बैठक आयोजित करून समस्या बाबत चर्चा करणेची … Continue reading वन्यप्राण्यामुळे निर्माण होणाऱ्या त्रासापासून न्याय मिळवून देण्यासाठी लढा सुरूच राहील -बहुजन मुक्ती पार्टी