बदलत्या काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व अधोरेखित : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, दि. 25 (प्रतिनिधी) – बदलत्या काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणखीनच अधोरेखित झाले आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या संपादक आणि पत्रकारांच्या न्याय्य मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री प्रकाश आबिटकर यांनी केले. ज्येष्ठ संपादक आणि राजकीय विश्लेषक राजा माने यांच्या नेतृत्वाखालील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या कोल्हापूर जिल्ह्यातील … Continue reading बदलत्या काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व अधोरेखित : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर