आजरा MIDC मध्ये चोरीचा प्रयत्न : 9 ते 10 चोरट्यांचा धुमाकूळ
आजरा ( अमित गुरव ) -: आजरा तालुक्यातील एम.आय.डी.सी. परिसरात श्रीराम अॅग्रो इंडस्ट्रिज कारखान्यात काल मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने अंदाजे 9 ते 10 चोरट्यांनी कारखान्याच्या परिसरात जबरदस्ती प्रवेश करून कामगारांना मारहाण केली. या घटनेमुळे आजरा MIDC परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती ➡️ फिर्यादी : शिवाजी रामचंद्र पाटील (वय 57, रा. आदाळ , ता. आजरा, जि. … Continue reading आजरा MIDC मध्ये चोरीचा प्रयत्न : 9 ते 10 चोरट्यांचा धुमाकूळ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed