“ही निवडणूक खेळ नव्हती – ही होती नेतृत्व घडवण्याची प्रयोगशाळा!”

आजरा (अमित गुरव) :लोकशाही पद्धतीने निवडणूक म्हटले की उमेदवारी अर्ज, प्रचार आणि मतदान ही तीन मुख्य पावले ओलांडावी लागतात. हीच प्रक्रिया प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी पी एम श्री आदर्श विद्या मंदिर, भादवण या शाळेने एक आगळीवेगळी शैक्षणिक उपक्रमाची आखणी केली आणि विद्यार्थ्यांसाठी ‘मुलांची लोकशाही निवडणूक’ राबवली. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज भरून प्रचार केला आणि बॅलेट पेपरच्या … Continue reading “ही निवडणूक खेळ नव्हती – ही होती नेतृत्व घडवण्याची प्रयोगशाळा!”