स्वामीत्व योजने मार्फत तयार करणेत आलेली गावठाण नकाशे तालुका स्तरावरच दुरुस्ती व्हावीत -आजरा तालुका सरपंच परिषदेची मागणी

आजरा(हसन तकीलदार ):-पंचायती राज मंत्रालयाची “स्वामीत्व योजना “ही ग्रामीण घर मालकांना हक्काचे रेकॉर्ड प्रदान करण्यासाठी पंचायतीराज मंत्रालय, राज्य महसूल, राज्य पंचायती विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नानीड्रोन तंत्ज्ञानाचा वापर करून आलेली योजना आहे. मालमत्तेचे मुद्रीकरण सुलभ करणे, जमीन क्षेत्राच्याअचूक नोंदी तयार करणे, मालमत्तेचे संबंधीत वाद कमी करणे, ग्रामीण नागरिकांना त्यांच्या क्षेत्राचे आर्थिक मालमत्ता … Continue reading स्वामीत्व योजने मार्फत तयार करणेत आलेली गावठाण नकाशे तालुका स्तरावरच दुरुस्ती व्हावीत -आजरा तालुका सरपंच परिषदेची मागणी