पैसा माणसाला कसा नाचवतो आणि कोणत्या टोकाला घेऊन जाते हे लकी भास्कर चित्रपटातून पहा

spoileralert पैशांची नशा माणसाला कसं नाचवतो आणि हे व्यसन कोणत्या टोकाला घेऊन जातं आणि काय काय उद्ध्वस्त करतं हे सांगणारा नेटफ्लिक्सवर ताजा ताजा असलेला “लकी भास्कर” चित्रपट! चित्रपटाच्या सुरूवातीच्याच काळात मुख्य पात्राचा मित्र एकदम ठसकेबाज डायलॉग मारतो, “डाउन पेमेंट के सपनों से पहले हकिकत का कर्जा तो चुका दे यार…”यावरून मुख्य पात्राची गरिबी अधोरेखित होते. … Continue reading पैसा माणसाला कसा नाचवतो आणि कोणत्या टोकाला घेऊन जाते हे लकी भास्कर चित्रपटातून पहा