गडहिंग्लज तालुक्यात १४ ते १८ जूनदरम्यान ढगाळ वातावरण, हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
गडहिंग्लज (प्रतिनिधी) – प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी दिलेल्या अंदाजानुसार, १४ ते १८ जून २०२५ दरम्यान गडहिंग्लज तालुक्यात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
१४, १५ आणि १८ जून रोजी काही ठिकाणी हलक्यापावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तर १६ व १७ जून रोजी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तापमानाचा अंदाज:
कमाल तापमान: २४°C ते २७°C
किमान तापमान: २१°C ते २२°C
आर्द्रता:
सकाळी सापेक्ष आर्द्रता: ९१% ते ९३%
दुपारी सापेक्ष आर्द्रता: ७५% ते ८२%
वा-याचा वेग: ७ ते १७ किमी/तास
ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन शेंडा पार्क येथील विभागीय कृषी संशोधन केंद्रामार्फत करण्यात आले आहे.
Youtube लिंक
https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH
- व्हॉट्सॲप चॅनल
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
फेसबुक पेज लिंक
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
लिंक मराठी वेबसाईट
www.linkmarathi.com
वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.
Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]
*Follow Us*

मुख्यसंपादक