HomeघडामोडीWhatsapp चे हे नवीन फिचर तुम्हाला समजले का ?

Whatsapp चे हे नवीन फिचर तुम्हाला समजले का ?

१) Whatsapp चे हे नवीन फिचर तुम्हाला देत आहे त्यामुळे डेस्कटॉप वर व्हाट्सआप ओपन करण्यासाठी मोबाईल वापरावा लागणार नाही . यापूर्वी मात्र तो वापरणे गरजेचे होते.

२) माहितीप्रमाणे , व्हाट्सआप नव्या बीटा टेस्टनंतर ग्राहक थेट डेस्कटॉप किंवा लॅपटॉप वर हे अँप ओपन करता येईल. त्यासाठी पूर्वी प्रमाणे क्यूआर कोड स्कँन करण्याची आवश्यकता नाही. पण यास्थित एका वेळी फक्त ४ डिव्हाईस चा वापर शक्य आहे.

३) यात आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे तुमचा मोबाईल चोरीला गेला असला तरी डेस्कटॉप किंवा लॅपटॉप मध्ये आपण व्हाट्सआप वापरू शकता.

   ही माहिती तुम्हाला कशी वाटली ?आणि याची माहिती तुम्हाला यापूर्वी होती का ? हे आम्हाला नक्की कळवा.. 

- लिंक मराठी टीम 
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular